Kirit Somaiyya on Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेंचा तिसरा हात म्हणजे वायकर घोटाळा’| Sakal Media
2022-09-08 143
संजय राऊत, अनिल परब यांच्यानंतर आता रवींद्र वायकर हे भाजप नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर आलेत. शिवसेना नेते रवींद्र वायकरांनी महाकाली गुंफेसाठी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.